गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ का सोडली?, अभिनेत्याने कारण सांगताच समीर चौघुले, प्रसाद खांडेकर म्हणाले, “भावा तुला…”
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय रिऍलिटी शोने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या रिऍलिटी शोचे केवळ महाराष्ट्रातच नव्हेतर जगभरात चाहते आहेत. ...