बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री शिंदेंच्या ‘वर्षा’ निवास्थानी पोहोचले बॉलिवूडचे दोन ‘खान’, तिघांच्या एकत्र फोटोची होतंय जोरदार चर्चा
देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. सार्वजनिक मंडळांसह अनेकांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले. सध्या बॉलिवूडमधील अनेक कलाकार सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाचे दर्शन घेताना ...