नाटकाचा प्रयोग, मिसकॅरेज झालं अन्…; मराठी अभिनेत्री सुरभी भावेने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाली, “गर्भ काढून टाकलं आणि…”
नाटक, मालिका व चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरभी भावे हिने दमदार अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली. गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन सृष्टीत ...