लग्नाच्या ३०व्या वाढदिवसानिमित्त सचिन खेडेकरांनी बायकोसह सिगारेट ओढतानाचा फोटो केला शेअर, म्हणाले, “माझ्या आयुष्यातील…”
अभिनेते सचिन खेडेकर हे मराठी मनोरंजसृष्टीतील एक अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी मराठीबरोबरच हिंदी, तमिळ व तेलुगु या चित्रपटांमध्येही ...