आधी गैरसमज, नंतर मैत्री, प्रेम अन्…; अशी आहे खुशबू-संग्रामची लव्हस्टोरी, अभिनेत्री म्हणालेली, “त्याला गर्व आहे असं…”
सिनेसृष्टीतील अनेक जोड्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. अनेकदा मालिका किंवा चित्रपटात काम करणाऱ्या नायक आणि नायिकेच्या जोड्या प्रेक्षकांना आवडू लागतात. 'देवयानी' ...