Video : फुलांचं सुंदर नक्षीकाम, खास डिझाईन आणि…; ऋतुजा बागवेच्या नव्या घराच्या नेमप्लेटची चर्चा, व्हिडीओ व्हायरल
नाटक, मालिका व चित्रपट या तीनही माध्यमांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. ऋतुजाने आजवर अनेक भूमिका ...