नवऱ्याच्या पाया पडण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “ते आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि…”
सध्या टेलिव्हिजनवर ‘अनुपमा’ या मालिकेने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. जवळपास ५०% लोक ही मालिका पाहतात. या मालिकेचा टीआरपीदेखील प्रचंड प्रमाणात ...