पुण्याला जाताना दुप्पट टोल घेतल्यामुळे सुप्रसिद्ध अभिनेत्री संतापली, व्हिडीओ नितीन गडकरींनाही केला टॅग, म्हणाली, “हा कुठला नियम?”
नाटक,मालिका, चित्रपट अशा सर्व माध्यमांत काही कलाकार आपल्या अभिनयाची छाप पाडून प्रेक्षकांच्या मनात कायमच स्थान मिळवतात.अशीच एक अभिनेत्री म्हणजे ऋजुता ...