“इतक्या वाईट प्रसंगामध्ये…”, ऋतुराज सिंह यांच्या निधनानंतर ‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीला मोठा धक्का, म्हणाली, “तुमचा फोटो…”
हिंदी मालिकांमधील ज्येष्ठ अभिनेते ऋतुराज सिंह यांच्या निधनानंतर मालिकाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. ऋतुराज ‘अनुपमा’ या हिंदी मालिकेमध्ये यशपालची भूमिका ...