ऋतुजा बागवेने चित्रपटातील स्वतःचे सीन्स काढण्यास सांगितले अन्…; रितिका श्रोत्रीचा खुलासा, म्हणाली, “पहिलाच चित्रपट तरीही…”
‘लंडन मिसळ’ हा मराठमोळा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाच्या हटके कथेमुळे चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच चर्चा होती. या ...