Bigg Boss Marathi : कॅप्टन्सी गमावली अन् मिळाली आणखी एक मोठी शिक्षा; रितेश देशमुखने पिळले निक्कीचे कान, म्हणाला, “शिक्षेचं पालन केलं नाहीतर…”
'बिग बॉस मराठी'च्या घरात सहाव्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने स्पर्धकांची चांगली शाळा घेतलेली पाहायला मिळाली. या स्पर्धकांमध्ये कायमच चर्चेत ...