“दुसरा नवरा बनून नको येऊ”, ‘आई कुठे…’मधील ऋषी सक्सेनाच्या एण्ट्रीवर नेटकऱ्याची खोचक कमेंट, अभिनेता म्हणाला, “नवरा बनून…”
'काहे दिया परदेस' या लोकप्रिय मालिकेतून 'शिवकुमार' भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे ऋषी सक्सेना. 'काहे दिया परदेस' या ‘झी ...