‘तारक मेहता…’मध्ये मिसेस रोशनच्या भूमिकेत दिसणार नवी अभिनेत्री, जेनिफर मिस्त्रीचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाली, “ती माझ्या आधीपासूनच…”
छोट्या पडद्यावरील विनोदी मालिकांमधील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. गेली अनेक वर्षे ही मालिका ...