“मोठ्या दीरांनी…”, रवींद्र महाजनींच्या भावानेही त्रास दिल्याचं गश्मीर महाजनीच्या आईचं भाष्य, म्हणाल्या, “खूप त्रास दिला आणि…”
सुप्रिसद्ध दिग्गज अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या अचानक समोर आलेल्या मृत्यूच्या बातमीने साऱ्यांना खूप मोठा धक्का बसला. रवींद्र यांच्या निधनाच्या वेळी ...