गाडीतच मारलं, केस उपटले, घाणेरड्या शिव्या दिल्या अन्…; रवींद्र महाजनींनी ‘त्या’ रात्री रस्त्यावरच सोडल्याचा पत्नीचा आरोप, म्हणाल्या, “असह्य वेदना…”
मराठी सिनेसृष्टीतील देखणे व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिनेते रवींद्र महाजनी. रवींद्र महाजनी यांच्या सौंदर्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी ...