Video : दिग्दर्शक रवी जाधव यांनी खरेदी केली अलिशान कार, व्हिडिओ व्हायरल, कारची किंमत ऐकून व्हाल थक्क
‘नटरंग’, ‘टाईमपास’, ‘न्यूड’ अश्या गाजलेल्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक रवी जाधव गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. रवी यांच्याकडे कलाक्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी ...