“मी पहिल्यांदा व्हिडीओ पाहिला तेव्हा…”, अखेर डीपफेक व्हिडीओबाबत रश्मिका मंदाना माध्यमांसमोर बोलली, म्हणाली, “हे प्रकरण काही…”
बॉलिवूड कलाकार सध्या डीपफेक व्हिडीओचे शिकार बनले आहेत. डीपफेक व्हिडीओमुळे ही कलाकारमंडळी बरीच घाबरलेली पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला रश्मिका मंदाना ...