“मी रत्नागिरीमध्ये असताना त्यांचं निधन झालं अन्…”, सासूबाईंबाबत बोलताना सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला कोसळलं रडू, म्हणाली, “रात्री दीड वाजता…”
मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रश्मी अनपट. रश्मीने आजवर अनेक मराठी नाटकं व मालिकांमध्ये काम केले आहे. ‘स्वभावाला औषध ...