पुण्यातील तरुणाई नशेच्या आहारी, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा संताप, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “पुणेकर म्हणून…”
पुण्यातील एफसी रोडवरील नामांकीत हॉटेलमध्ये तरुणांचा ड्रग्जची नशा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला अन् एकच खळबळ माजली. यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील ...