‘रामायण’ चित्रपटासाठी साई पल्लवीने सोडला मांसाहार, सतत चर्चा करणाऱ्यांना म्हणाली, “चित्रपटाची घोषणा होते तेव्हा…”
दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सध्या खूप चर्चेत आली आहे. नितेश तिवारीच्या ‘रामायण’ या चित्रपटात ती सीता मातेची भूमिका साकारत आहे. ...