नवी ‘रामायण’ मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार, प्रेम सागर यांची मोठी घोषणा, म्हणाले, “रामाच्या शोधात आहोत कारण…”
रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेने देशभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेचे निर्माते आता पुन्हा एकदा ‘रामायण’ वेगळ्या स्वरूपात प्रेक्षकांच्या ...