Video : राखी सावंतला आला मुकेश अंबानींचा फोन, नीता अंबानींशीही बोलली, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
अभिनेत्री राखी सावंत ही सर्वात चर्चेत असलेल्या अभिनेत्रींमध्ये ओळखली जाते. कधी तिचे वक्तव्यांनी, तर कधी तिच्या ड्रामासाठी. त्यामुळेच तिला 'ड्रामा ...