प्लॅटफॉर्मवरच झोपायचे, पेपर टाकण्याचं काम अन्…; रिक्षा चालवणाऱ्या रवी जाधव यांच्या भावाने सांगितलं खरं सत्य, म्हणाले, “पैशांची अडचण होती तेव्हा…”
मराठीतील मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शक म्हणजे रवि जाधव. त्यांनी मराठीतच नाही तर हिंदी क्षेत्रातही आपली छाप सोडली आहे. हिंदी ...