सेटवर दारु पिऊन आला होता आमिर खान, अर्चना पुरण सिंह यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “माझ्या रुमच्या बाजूला…”
बॉलिवूड चित्रपट ‘राजा हिंदुस्तानी’ने एकेकाळी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाल केली होती. २७ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट आजही प्रेक्षकांच्या खूप लक्षात ...