Video : राहत फतेह अली खान यांना दुबईत अटक झाल्याचे वृत्त खोटे? स्वतः व्हिडीओ शेअर करत सांगितली सत्य परिस्थिती, नेमकं प्रकरण काय?
प्रसिद्ध पाकिस्तानी गायक व संगीतकार राहत फतेह अली खान यांच्या अटकेची बातमी समोर आली. पाकिस्तानच्या जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, त्यांच्या माजी ...