“मी त्याची मुलगी नाही”, गोविंदाच्या नावाचा फायदा झाला का? विचारताच भडकली भाची रागिनी खन्ना, म्हणाली, “कामाच्या ठिकाणी…”
बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये 'गोविंदा' हे नाव आवर्जुन घेतलं जातं. ९०च्या दशकामध्ये गोविंदाच्या दमदार भूमिकांना प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली. गोविंदाचा भाचा ...