Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : “भव्य दिव्य महल अन् पंजाबी गाणी…”, थाटामाटात परिणीती चोप्रा व राघव चड्ढा यांना लागली हळद, पंजाबी गाण्यांवर रंगली संगीताची मैफिल
Raghav Parineeti Wedding : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा व आपचे खासदार राघव चड्ढा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. आज २४ सप्टेंबर ...