अयोध्येमध्ये राम मंदिर उभारताच ढसाढसा रडली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, मंदिराला एक महिना पूर्ण होताच म्हणाली, “रामलल्ला टेंटमध्ये…”
मालिका, नाटक, चित्रपट या तीनही माध्यमांतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे राधिका देशपांडे. प्रत्येक क्षेत्रात विविध प्रयोग करत राधिका ...