नीता अंबानींनी स्वतःच्या हातावरील मेहंदीवर लिहिली संपूर्ण कुटुंबियांची नावं, डिझाईनही होती फारच खास, चर्चा रंगली कारण…
सध्या सगळीकडे अंबानी कुटुंबाची चर्चा सुरू आहे. अंबानी कुटुंबातील धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या शाही लग्नाची हवा ...