बाळाच्या जन्मानंतर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्रीने दाखवली बाळाची पहिली झलक, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, “माझा बाप्पा…”
मराठी मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री राधा सागर हिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. 'सुंदरा मनामध्ये भरली', 'आई कुठे काय करते' ...