Pushpa 2 Trailer : “फायर नहीं, वाईल्ड फायर”, ॲक्शन, फाईट आणि बरंच काही…; ‘पुष्पा-२’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह सर्वच माध्यमामध्ये एका चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरु आहे. अनेक चाहते मंडळी या चित्रपटाची आतुरतेने वाट ...