अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चा वादाचा भोवरा, चित्रपटगृहात आढळला संशयास्पद मृतदेह, नेमकं प्रकरण काय?
अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा-२’ चित्रपट प्रदर्शनापासून चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट तिकीटबारीवर दमदार कामगिरी करत आहे. अनेक चित्रपटांना ‘पुष्पा-२’ने मागे टाकले ...