“घर छोटं आहे पण…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने खरेदी केलं स्वतःचं घर, म्हणाला, “दहा बाय दहाचं छप्पर…”
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने प्रेक्षकांना वेड लावलं. अनेकांच्या घरी हा कार्यक्रम आवर्जून पहिला जात असून कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारांनी ...