‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापचा नवा चित्रपट येणार, खुलासा करत म्हणाला, “या चित्रपटासाठी…”
छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. देश-विदेशात हा कार्यक्रम आवर्जून पहिला जात असून ...