हिऱ्यांचा वापर, युनिक डिझाइन अन्…; प्रथमेश परबच्या साखरपुड्याच्या अंगठीची का होतेय चर्चा?, फोटो व्हायरल होताच लोकांची खास पसंती आणि…
अभिनेता प्रथमेश परब याचा नुकताच साखरपुडा समारंभ उरकला. अभिनेत्याने त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरसह साखरपुडा केला. व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधत प्रथमेशने ...