“माझं आयुष्य बदलणारी एक संधी आणि…”, ‘टाइमपास’ला ११ वर्षे झाल्यानंतर प्रथमेश परबला आठवला दगडू, म्हणाला, “अजूनही कौतुक करतात तेव्हा…”
'टाइमपास' म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दगडू-प्राजूची जोडी आणि त्यांची आगळी वेगळी लव्हस्टोर दगडू-प्राजूच्या या लव्हस्टोरीने सर्वांना वेड लावलं होतं. ...