“दामले निवृत्त व्हा, तुमचा कंटाळा आला”, प्रशांत दामले यांच्या पोस्टवर नेटकऱ्याची कमेंट, उत्तर देत म्हणाले, “मला कळतं की…”
मराठी नाट्यसृष्टीतल्या दिग्गजांच्या यादीतलं प्रशांत दामले हे एक नाव आहे. मराठी रंगभूमीसह मालिकाविश्व, सिनेसृष्टीतही प्रशांत दामले यांचा वावर आजही कायम ...