आयफेल टॉवर, ट्रेन अन्…; पॅरिसच्या रस्त्यांवर प्रसाद ओक सहकुटुंबिय लुटत आहे सुट्टीचा आनंद, पोस्ट शेअर करत म्हणाला, “पॅरिस…”
लोकप्रिय मराठी अभिनेता प्रसाद ओकने त्याच्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्याने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलेलं असून ...