परदेशात राहत असलेल्या लेकाला भेटायला निघाला प्रसाद ओक, बायको मुलासह विमानातील फोटो शेअर करत म्हणाला, “ही टूर…”
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक याने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना मनोरंजन करत आला आहे. नाटक, मालिका, चित्रपट यांमध्ये विविध ...