स्वॅग, स्टाईल अन्…; प्रसाद खांडेकरच्या लेकाचा शाहरुख खानच्या गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या प्रसिद्ध विनोदी कार्यक्रमांमधून घराघरात पोहोचलेला प्रेक्षकांचा लाडका विनोदवीर म्हणजे प्रसाद खांडेकर. प्रसाद या कार्यक्रमाचा महत्त्वाचा सदस्य तर ...