Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर प्रभाकर मोरे व गायिका मोनल कडलकने धरला ‘या’ गाण्यावर ठेका, व्हिडिओ व्हायरल
छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवलं आहे. विनोदी स्किट्स व कलाकारांच्या विविधांगी अभिनयाने हा कार्यक्रम ...