Video : पूजा सावंतचा हळदीत ‘बुमरो’वर भन्नाट डान्स, बहिणीला घेऊनही मराठी गाण्यावर बेभान होऊन नाचली अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल
सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असून एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत आहेत. अभिनेता प्रथमेश परब क्षितीजा घोसाळकरसह लग्नबंधनात अडकला. तर अभिनेत्री ...