कपाळी मुंडावळ्या, हातात हिरवा चुडा अन्…; हळदीनंतर पूजा सावंतच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, साऊथ इंडियन लूकने वेधलं लक्ष
कलरफूल अभिनेत्री पूजा सावंत लवकरच विवाहबंधनात अडकायला सज्ज झाली आहे. गेले काही दिवस अभिनेत्रीच्या घरी लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. ...