‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील पिंकीने दिली प्रेमाची कबुली, बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाली, “तुझ्याशिवाय…”
सोशल मीडियावर 'आमचं ठरलं' म्हणत प्रेमाची कबुली देण्याचा ट्रेंड आला आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अनेक मराठमोळ्या कलाकारांनी सोशल ...