प्रत्येक फोटोचे पैसे घेतात आणि…; जान्हवी कपूरने पापाराझी छायाचित्रकारांची केली पोलखोल, पैसे दिले तरच विमानतळावर राहतात हजर, कसे कमावतात पैसे?
जान्हवी कपूर सध्या खूप चर्चेत आहे. तिचा व राजकुमार राव यांचा नवीन चित्रपट ‘मि अँड मिसेस माही’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या ...