रणवीर सिंह व दीपिका पदुकोण यांच्यामध्ये वाद? फोटो डिलिट करण्यावरुन रणवीरच्या टीमचे स्पष्टीकरण, म्हणाले, “ते फोटो…”
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण व अभिनेता रणवीर सिंह हे सध्या खूप चर्चेत आहेत. काही महिन्यांपूर्वी दोघांनीही आई-वडील होणार असल्याचे ...