“हा तर दारुच्या नशेमध्ये आहे”, जिनिलिया देशमुखसमोरच पार्टीमधून बाहेर येताना आमिर खानचा गेला तोल, नेटकरी म्हणाले, “हा छपरी…”
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनित्यांपैकी एक म्हणजे मिस्टर परफेक्ट आमिर खान. त्याने बऱ्याच चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘थ्री इडियट्स’, ‘पीके’ यांसारख्या ...