Parineeti Chopra Raghav Chadha Wedding : परिणिती चोप्रा व राघव चड्ढा अखेर अडकले विवाहबंधनात, फोटोज शेअर करत म्हणाली, “या प्रवासाला…”
Raghav Parineeti Wedding : बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा व राघव चड्ढा अखेर काल विवाहबंधनात अडकले. उदयपूरमधील 'द लीला पॅलेस' येथे ...