“मला पद्मश्री पुरस्कार का दिला?”, नाना पाटेकरांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “नानासारख्या माणसाला…”
बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यापैकी एक म्हणजे नाना पाटेकर. आपल्या दमदार अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. तब्बल ६ वर्षांनंतर ते पुन्हा चित्रपटात ...