Video : मृत्यूच्या काही वेळापूर्वी रुग्णालयात गाणं गात होती सुप्रसिद्ध गायिका, नातीने दिली साथ, भावुक व्हिडीओ व्हायरल
प्रसिद्ध शास्त्रीय गायिका शारदा सिन्हा यांचे ५ नोव्हेंबर २०२४ रोजी निधन झाले. बिहार येथे राहणाऱ्या शारदा या त्यांच्या आवाजासाठी खूप ...